नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०९.०६.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ कैस असे एकुण ०५ केसेसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रू. १,७०,९२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये ०३ ईसमावर कारवाई करून रू. २,२१०/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,५१४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ४,७९,२५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी तसेच वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, ०६ गुन्हे उघडकीस

Wed Jul 10 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतील मेहंदीबाग अंडरब्रिज, डॉक्टर युसूफचे दवाखान्याजवळ, यशोधरानगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अक्रम खान मोहम्मद खान, वय ४० वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन, परिवारासह त्यांचे सासरी जालना येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी-कोडा व कुलूप तोडून, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी २,००,०००/- रू. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com