नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २३.०५.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०९ केस व एन.डी.पो.एस. मध्ये ०१ केस असे एकुण १० केसेसमध्ये ११ ईसमावर कारवाई करून रू. १,८४,०८६/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०५ केस मध्ये ०६ ईसमावर कारवाई करून रू. १३,२३८/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.९१५ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २.८३,२००/- रू तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुन्हेशाखा अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाची कामगिरी 

Fri May 24 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे खापा, नागपूर ग्रामीण हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय फिर्यादी, यांचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपले घरून आजीकडे सदर नागपूर येथे आलेला होता. दिनांक १८.०५.२०२४ ये सकाळी ०८.३० वा. तो आजीचे घरी गावाला जातो असे सांगुन निघुन गेला. परंतु तो आपले आजीचे घरी गावाला पोहचला नाही. त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!