नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

नागपूर :- दिनांक ३१.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २४ केसेस तसेच, एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०३ केस असे एकुण २७ केसेसमध्ये एकुण ३१ ईसमांवर कारवाई करून १.८४,३२५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण ३० ईसमांवर कारवाई करून १५,२००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ४.९९३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ८१,७००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाकुर वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Fri Nov 1 , 2024
नागपूर :- शांतीनगर पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, या ताज बिरयानी दुकान जवळ, लालगंज, पहाडपूरा, नागपूर याठिकाणी एक संशयीत ईसम पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना, त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव आशीष विनोद माहुरे, वय २४ वर्षे, रा. तांडापेठ, चंद्रभागा नगर, पाचपावली, नागपुर असे सांगीतले. त्याची अंगझडती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!