नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ०९.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०८ केसेस तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०५ केसेस असे एकुण १३ केसेसमध्ये एकुण १५ ईसमांवर कारवाई करून १,२६,७९०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये एकुण १४ ईसमांवर कारवाई करून १,५२,२३०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६.२९० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३.९२,२००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Fri Oct 11 , 2024
नागपूर :- फिर्यादी अभिषेक रमेश खवासे वय २७ वर्ष रा. प्लॉट नं. २०६ बुध्द विहाराजवळ कुंभारपुरा नागपुर यांना त्यांची आडी कार क. यु.पी. १६ बी. जे ८६०० विकी करायची होती. आरोपी सुरज शर्मा रा. ऐ/७२/१५/५ प्रोसीआर रोड हेरीटेज बाजुला हैद्राबाद यांनी, दिनांक १२.०९.२०२१ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, सिव्हील लाईन, प्लॉट न. ३२१ प्रियदर्शनी आर.टी.ओ. ऑफीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com