नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक २८.०३.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०१ केस मध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून रू. १,३६५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ३.३५८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. ३,१०,७००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवित्तांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

Fri Mar 29 , 2024
– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई मौदा :- दिनांक २८/०३/२०२४चे ०७.३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोस्टे मौदा हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय सुत्रानुसार मौजा मारोडी येथे आरोपी नामे-गजानन आत्माराम कडव, रा. चिरवा ता. मौदा हा आपल्या ताब्यातील विना क्रमांकचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाची ट्रॉली मध्ये अंदाजे ०१ ब्रास रेती अवैधरीत्या व विनापरवाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!