नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १४.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस, तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०५ केसेसमध्ये ०५ ईसमावर कारवाई करून रू. ७४,२३०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,८०४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ४,२८,९००/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या नोकराविरूध्द गुन्हा दाखल

Tue Jul 16 , 2024
नागपूर :-पोलीस ठाणे वाडी हद्दीत लाव्हा, वाडी येथे बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट नावाची फिर्यादी मनोज मोहनलाल शवकानी वय ४८ वर्ष रा. लॉट नं. १०४, आंबेडकर नगर, लेव्ही अॅकेडेव्वा, अमरावती रोड, नागपूर यांची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. त्यांचे कंपनीत आरोपी मुरलीधर मालचंद आसोपा वय ३८ वर्ष रा. नापासर, आसीया गल्ली, ता. जि. बिकानेर, राजस्थान, ह.मु वाडी हा काम करतो. फिर्यादी यांचा आरोपीवर विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com