नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ११.०६.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ कैसेसमध्ये ०६ ईसमावर कारवाई करून ५,२६०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ० २केसमध्ये ०२ ईसमावर कारवाई करून २,४४५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.३५४ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. २,५४,३५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन बालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देह व्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपीविरूध्द कारवाई

Thu Jun 13 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत वर्धमान नगर रोड, हनी इंद्रा टॉवर येथील द सलुनवाला युनिसेक्स सलुन अॅण्ड अकॅडमी येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी महिला १) प्रिती शुभम शेंडे उर्फ प्रिती शाहु, वय ३४ वर्षे, रा. प्लॉट नं. ८६. शास्त्री नगर, प्राथमीक शाळेजवळ, लकडगंज, नागपूर ही स्वतःचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com