संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरकवडा येथे शाळेचा पहिला दिवस या निमित्ताने प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बाल कल्याण समिती यांनी भेट देऊन विध्यार्थ्यांना शालेय पुस्तक, गणवेश वाटप केले. आणि गावातील वरीष्ठ मंडळीनी विद्यार्थी रैली काडून शाळेचा पहिला दिवस स्मरणार्थ राहील अश्या प्रकारे साजरा केला. यावेळी केंद्र प्रमुख, शिक्षक, व गावातील नागरिक उपस्थित होते.