खासदार क्रीडा महोत्सव
हॉकी ,व्हीएचए, अमरावती रोड
पहिली उपांत्य फेरी
U-17 मुली
१. इरा इंटनॅशनल स्कूल,बुटीबोरी मात किड्स वर्ल्ड स्कूल (४-०)
1st कर्णधार पलक शर्मा २,१३,आणि २७ वे मिनिट
2nd आंचल सैनी १३वे मिनिट
२. सेंट उर्सुला मात स्वामीनारायण (ट्रायब्रेक ) (२-१)
वैष्णवी मडावी
ज्योती चाकाटे
स्वामीनारायणसाठी जानवी दयीया
पहिली उपांत्य फेरी
U-17 मुले
इरा इंटरनॅशनल मात मदन गोपाल हायस्कूल (३-०)
उदित सैनी ७ आणि १२ वे मिनिट
झियान बूक्स ३० वे मिनिट
दुसरी उपांत्य फेरी
U-17 मुले
१. स्कूल ऑफ स्कॉलर मात दिल्ली पब्लिक स्कूल (६-१)
संकल्प मशाळे २ वे मिनिट
पारस काल्कास्का ५ वे मिनिट
सार्थक वानखेडे ८,१७,२३आणि २८ वे मिनिटं
दिल्ली पब्लिक स्कूल साठी रोहित रामटेके १४ वे मिनिट
तिसऱ्या स्थानावरील सामन्यांमध्ये
U-17 मुली
किड्स वर्ल्ड स्कूल मात स्वामीनारायण स्कूल (२-०)
1st अदिती सिंग ७ वे मिनिट
2nd प्रियांनी पारधी २८ वे मिनिट
तिसऱ्या स्थानावरील सामन्यांमध्ये
U-17 मुले
दिल्ली पब्लिक स्कूल मात मदन गोपाल हायस्कूल (१-०)
1st अनुष वैद्या ७वे मिनिट
प्रथम उपांत्य फेरी
वरिष्ठ पुरुष
ध्यानचंद क्लब मात मॉइल इलेव्हन
सडन डेथ मधे 15 गोल ते 14 गोल
ध्यानचंद क्लब साठी असिफ रहीम २३वे मिनिट
मोइलक्सीसाठी शिशिर श्रीवास्तव २६वे मिनिट
या ट्रायब्रेक मध्ये ध्यानचंदने १४ गोल आणि मॉइल इलेव्हन १३ गोल केले
सामन्याचा निकाल १५-१४