नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रेशीमबाग मैदाना झालेल्या हँडबॉल स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी – ए आणि तायवाडे स्पोर्टिंग क्लब संघांनी पुरूष व महिला गटात विजेतेपद पटकाविले.
अंतिम निकाल
पुरुष
विजेता- क्रीडा प्रबोधनी-A मात फ्रेंड्स क्लब, नागपूर (४०-३८)
गोल: सोहेल खान १७, रोहन यादव ११, शाहरुख नदाफ १२
उपविजेता – फ्रेंड्स क्लब,नागपूर
गोल : साहिल कोवे १४, प्रणय पिंगळे ११, अमान खिचे ११
तृतीय – क्रीडा प्रबोधनी-B मात नागपूर सिटी पोलीस (३३-२५)
गोल : विनायक १३, ऋषिकेश १०, नाविन्य १०
महिला
विजेता – तायवाडे स्पोर्ट्स क्लब मात फ्रेंड्स क्लब नागपूर (९-२)
गोल: काजल गणवीर ०२, पूनम कडव ०२, मनीषा नाडीपल्ली ०२, करिश्मा धुर्वे ०२, शुभांगी शेंडे ०१
उपविजेता – फ्रेंड्स क्लब,नागपूर
गोल : आर्वी उमक ०१, यश्वी मेश्राम ०१
तृतीय – केंद्रीय विद्यालय मात सुदर्शन स्पोर्ट्स क्लब (५-२)
गोल : रिया बनकर ५
U -१७
मुले-
विजेता – क्रीडा प्रबोधनी मात केंद्रीय विद्यालय (२१-१०)
गोल : श्रेयश ११, आलोक १०
उपविजेता –
क्रेंद्रीय विद्यालय
गोल : पार्थ सिंग १०
तृतीय – लखोटिया -A मात – लखोटिया -B (१९-१३)
गोल : सुजल ८, गौरव ०८, चेतन ०३
मुली-
विजेता – केंद्रीय विद्यालय- B मात संस्कार विद्या सागर (४-३)
गोल: सुहानी ०४
उपविजेता –
संस्कार विद्या सागर
गोल : अनुष्का ०३
तृतीय –
लखोटिया भूतडा स्कूल (CBSE) मात G.H. रायसोनी कॉलेज (१५-२)
गोल- अंजली ५, अक्षर ०५, टीना ०५