नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेचा समारोप झाला. संगम टॉकीज जवळील बास्केटबॉल मैदानात स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. 14 वर्षाखालील मुले व मुली आणि सीनिअर मुले व मुलींच्या गटात फॉईल, ई.पी., सायबर या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. चारही गटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
निकाल (अनुक्रमे – प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ)
14 वर्षाखालील मुले
फॉईल – कार्तिक डोबळे, शौर्य देशमुख, मोहम्मद अनस, वेदांत चव्हाण
ई.पी. – अर्जुन कश्यप, उत्कर्ष व-हाडे, कलश काकडे, मल्हार चिटगोपेकर
सायबर – अक्षत धुरीया, परिणय बोंदाडे, द्वियांश गुप्ता, अथर्व
14 वर्षाखालील मुली
फॉईल – प्रांजल जैन, निवेशी जैन, ईशा, विहाना सरकार
ई.पी. – आनंदी मरसकोल्हे, शर्वनी, इन्सीया अली, थारवी
सायबर – सान्वी नियोडिया, रिशा, अन्वी बनकर, अनाया माने
सीनिअर मुले
फॉईल – अर्नष मेश्राम, कृणाल शेवहरे, मोहम्मद अनी, कार्तिक
ई.पी. – प्रणय पिंपळकर, पार्थ, पुष्कर, अभय
सायबर – यश, संघर्ष, आर्यन, निरज
सीनिअर मुली
फॉईल – हर्षदा दमकोंडावार, स्पर्श बिनकर, मानसी धांदे, अनुश्री जगमोहन
ई.पी. – ईशा वर्मा, समृद्धी ठाकरे, सिद्धी जैन, पोर्णिमा जवारी
सायबर – वैष्णवी बेदबाल, सानिया शेख, जानकी, गौरी