खासदार क्रीडा महोत्सव 2023 खो-खो (विदर्भस्तरीय) निकाल

बुधवार, 11 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

निकाल : (सकाळच्या सत्रातील सामने)

महिला

झोन ‘अ’

नव जय हिंद ,यवतमाळ (११) विरुद्ध अनंत क्रीडा मंडळ,अकोला (०४)

नव जयहिंद क्रीडा मंडळ, यवतमाळ ७ गुणांनी विजयी

झोन ‘ब ‘

विदर्भ क्रीडा मंडळ, काटोल (१८) विरुद्ध छत्रपती युवक ‘ब ‘नागपूर (०२)

विदर्भ क्रीडा मंडळ ,काटोल १६ गुणांनी विजयी

झोन ‘क ‘

छत्रपती युवक ‘अ ‘ नागपूर (१८) विरुद्ध तालुका क्रीडा संकुल,वरोरा (०९)

छत्रपती युवक ‘अ ‘ नागपूर ९ गुणांनी विजयी

झोन ‘ड’

मराठा फ्रेंड्स, अमरावती (१०) विरुद्ध विदर्भ यूथ, काटोल (०५)

मराठा फ्रेंड्स, अमरावती ५ गुणांनीं विजयी

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

१. नव जय हिंद, यवतमाळ वि. छत्रपती युवक ‘ब’ नागपूर

२. तालुका क्रीडा संकुल,वरोरा वि. मराठा फ्रेंड्स, अमरावती

३. छत्रपती युवक ‘अ ‘ नागपूर वि. क्रांती ज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर

४. अंजनी क्रीडा मंडळ अकोला वि. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल

पुरुष

१. विदर्भ यूथ,काटोल (१८) विरुद्ध छत्रपती संभाजी क्री.मं., वरोरा (१२)

विदर्भ यूथ क्रीडा मंडळ ,काटोल ६ गुणांनी विजयी

२. शेषमुर्ती क्रीडा मंडळ तळवेल (१३) विरुद्ध एस.एस.पी.एम, वर्धा (१०)

शेषमुर्ती क्रीडा मंडळ ३ गुणांनी विजयी

३. नव जय हिंद,यवतमाळ (१८) विरुद्ध राजापेठ स्पोर्टींग,अमरावती(१४)

नव जय हिंद क्रीडा मंडळ, यवतमाळ ४ गुणांनी विजयी

४. नव महाराष्ट्र,नागपूर (२०) विरुद्ध साई युवक, अमरावती (१६)

नव महाराष्ट्र, नागपूर ४ गुणांनी विजयी

५. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल (१५) विरुद्ध नव महाराष्ट्र, नागपूर(१२)

विदर्भ क्रीडा मंडळ काटोल ०३ गुणांनी विजयी

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

१. विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल वि. शेषमूर्ती क्रीडा मंडळ तळवेल

२. नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर वि. नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ

३. विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली वि. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा

४. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल वि. तुळजाभवानी क्रीडा मंडळ खल्लार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Swara Rohit Somalwar brings laurels to the school and country

Thu Jan 12 , 2023
Nagpur :-Students of Somalwar Pre-Primary and Primary School, Nikalas, Nagpur participated in a huge number like every year in “Chinmay Mission Geeta Chanting Competition”. In all over 650 students participated in the competition from all over India. Swara R. Somalwar bagged 1st prize from all over India by scoring full marks and was bestowed with a 3-star “Best Performer” award […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com