सोमवार, 9 जानेवारी 2023
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर
निकाल : (सायंकाळच्या सत्रातील सामने)
पुरूष –
1. एस.एस.पी.एम. वर्धा (17) विरुद्ध शौर्य क्रीडा मंडळ नांदा गोमुख (06)
एस.एस.पी.एम. वर्धा 11 गुणाने विजयी
2. छत्रपती युवक नागपूर (18) वि. चिखलदरा संघ (13)
छत्रपती युवक नागपूर 5 गुणांनी विजयी
3. विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (14) वि. गाडगेबाबा क्रीडा मंडळ मुर्तीजापूर (08)
विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर 6 गुणांनी विजयी
4. साई युवक क्रीडा मंडळ अमरावती (19) वि. युवक क्रीडा मंडळ नागपूर (12)
साई युवक क्रीडा मंडळ अमरावती 7 गुणांनी विजयी
5. विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल (16) वि. तुळजाई क्रीडा मंडळ परतवाडा (03)
विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल 13 गुणांनी विजयी