गुरूवार, 12 जानेवारी 2023
व्हीएचए, अमरावती रोड, नागपूर
मॉईल एलेव्हन, इगल क्लब आणि कामठी यूनाटेडची उपांत्य फेरीत धडक
निकाल :
सीनिअर पुरूष
1. इगल क्लब मात दपूम रेल्वे (4-0)
गोल – मोहित काथोटे 15, 17 आणि 19 वे मिनिट, रोहित चतुर्वेदि : पेनल्टी कॉर्नर 58वे मिनिट
2. मॉईल एलेव्हन मात डीएसए सीआर रेल्वे (4-1)
गोल – मॉईल : विशाल सहारे 35 वे मिनिट, शिवप्रकाश पांडे 45, प्रशांत तोडकर 46 आणि संतोष छतिया 52 वे मिनिट
डीएसए : इर्शाद मिर्झा पेनल्टी कॉर्नर
3. कामठी यूनायटेड मात एजीआरसी (2-0)
अभिषेक गजभिये 38 वे मि., आकाश कनोजिया 47 वे मि.
U-17 मुले
4. इरा इंटरनॅशनल स्कूल बुटिबोरी मात ज्ञान विद्या मंदिर (5-0)
गोल : पराग गौरकर 11 आणि 17 वे मिनिट, सक्षम सिंग 14, झियान बक्ष 18 आणि सचिन सैनी 29 वे मिनिट
5. एसओएस बेलतरोडी मात दीनानाथ स्कूल (4-2)
गोल : एसओएस – आरुष काटोले 7, 8, 12 आणि 29 वे मिनिट
दीनानाथ स्कूल – नेहल शाहू 18 वे मिनिट, अर्पण दहेरिया 24वे मिनिट