नागपूर :-
निकाल : (प्रथम, द्वितीय व तृतीय)
U-21 मुले :- 21 किमी
1. अंश धोपटे (सेंटर पॉईंट स्कूल) वेळ – 33.18.13
2. रितेश धोटे – 37.34.50
3. अथर्व कर्माकर (आदर्श संस्कार) – 37.52.39
U-21 मुली :- 11 किमी
1. निधी गवळे (साईबाबा आर्टस् अँड सायन्स कॉलेज) – 27.48.39
2. विद्या लोही – 28.33.44
3. तृप्ती वाडकर (सरस्वती विद्यालय) – 28.36.42
U-15 मुले :- 11 किमी
1. दिव्येश साहू (दिल्ली पब्लिक स्कूल) – 23.38.01
2. विनय ढोले (माऊंट कार्मेल अकोला) – 26.21.44
3. सिद्धांत बोदले – 26.46.93
U-15 मुली :- 8 किमी
1. अदित्री पयासी (डीपीएस लावा) – 15.29.68
2. अनन्या शाहू (डीपीएस कामठी) – 17.06.96
3. अंशिका कुमार (भवन्स कोराडी) – 17.15.85
U-12 मुले :- 8 किमी
1. हितेन मेश्राम (सेंट पलोटी) – 17.24.45
2. मोहित बोदेकर (माऊंट फोर्ड) – 17.51.93
3. गणेश राऊत (ज्ञानविकास विद्यालय) – 17.52.46
U-12 मुले :- 5 किमी
1. श्रीजा वानखेडे (सोमलवार माँ उमिया) – 15.04.45
2. हंशीका शर्मा (सेंटर पॉईंट वर्धमान नगर) – 15.16.14
3. मृण्मयी अनिवार (सेवासदन) 15.27.03
खासदार क्रीडा महोत्सव – 5 अंतर्गत सायकलिंग स्पर्धेला अंकुर सीड्सच्या उपमहाव्यपस्थापक, संशोधक, इंटरप्रेनेर, लेखिका डॉ. प्रतीक्षा मयी, भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज सदस्य मकरंद कुलकर्णी, व्हीसीएच्या माजी खेळाडू अलका बढे, ओमेगा हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि सायकलपटू डॉ. चैतन्य शेंबेकर, निवृत्त पोलीस उपधीक्षक आणि सायकलपटू रमेश मेहता, वरिष्ठ फिजिशियन आणि क्रिटिकल केअर कंसल्टंट डॉ. खानझोडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी आदी मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.
विजेत्यांना विवेका हॉस्पिटलचे प्रसिद्ध फिजिशियन आणि फिटनेस तज्ञ डॉ. निखिल बालंखे आणि सेव्हन स्टार हॉस्पिटलचे प्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ. सदाशिव भोळे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, डॉ. पीयूष आंबुलकर, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.