खासदार क्रीडा महोत्सव 2023 ॲथलेटिक्स (विदर्भस्तरीय) निकाल

गुरूवार, 12 जानेवारी 2023

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर

निकाल

बेस्ट ॲथलिट (सर्व गटातून)

U-12 मुले –

देवांग हिरूडकर (मदर क्लब) – लांब उडी – 4.36 मी.

U-12 मुली –

अनन्या मगर (बीकेसीपी स्पोर्ट्स ॲकेडमी) – 100 मी. दौड – 13.85

U-14 मुले –

तुषार पाचोरी (ओम साई स्पोर्टिंग क्लब) – लांब उडी – 5.39 मी.

U-14 मुली –

पृथा गोडबोले (आर.एस.मुंडले) – 100 मी. दौड – 13.51

U-16 मुले –

दिगंत बापट (आर.एस. मुंडले) – 100 मी. अडथळा – 15.14

U-16 मुली –

कशिश भगत (महात्मा गांधी) – 400 मी. दौड – 59.28

U-18 मुले –

अभिमन्यू कुशवा (बीकेसीपी स्पोर्ट्स ॲकेडमी) – गोळा फेक – 13.32 मी.

U-18 मुली –

व्ही. नागेश्वरी क्रिस (बीबीएफ) – 100 मी. दौड – 13.06

पुरूष खुला गट

नागराज खुरसने (एनएमकेएम) – 10000 मी. दौड – 30.05.47 मी.

महिला खुला गट

सानिका मगर (बीकेसीपी स्पोर्ट्स ॲकेडमी) – 100 मी. दौड – 13.40

35+ पुरूष

नितीन कुकुडकर (एनएमकेएम) – लांब उडी – 4.71 मी.

35+ महिला

उषा टिग्गा (भोयर ग्रुप नागपूर) – गोळा फेक – 7.66 मी.

महिला खुला गट

बेस्ट जम्पर – अनुष्का बोदेले (एचटीकेबीएस)

बेस्ट थ्रोअर – कोमल वंजारी (एकलव्य ॲ. क्लब)

पुरूष खुला गट

बेस्ट जम्पर – जीतकुमार पटेल (अमरावती)

बेस्ट थ्रोअर – मुन्सीफ शेख (अमरावती)

U-18

बेस्ट जम्पर –

मुले – रोहिम पोहारकर (तेल्हारा स्पोर्ट्स क्लब यवतमाळ)

मुली- तुलसी चौधरी (ग्लोविंग स्टार क्लब)

बेस्ट थ्रोअर –

मुले- अभिमन्यू कुशवा (बीकेसीपीएस)

मुली सुर्यांशी धोंडाकर (एफएएसए)

U-16

बेस्ट जम्पर –

मुले – आल्हाद राउत (आर.एस. मुंडले)

मुली- कशिश भगत (महात्मा गांधी हायस्कूल)

बेस्ट थ्रोअर –

मुले- यश भूते (टायगर स्पोर्ट्स क्लब)

मुली – तृप्ती मानवटकर (टायगर स्पोर्ट्स क्लब)

ओव्हरऑल चॅम्पियन्स

1. एचटीकेबीएस क्लब हिंगणा – 378 गुण

2. एनएमकेएम – 208 गुण

3. बीकेसीपी स्पोर्ट्स ॲकेडमी – 181 गुण

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Fri Jan 13 , 2023
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश मुंबई : नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com