जे एन दवाखाना येथे मॉक ड्रील करण्यात आली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि जवाहरला ल नेहरू दवाखाना कांद्री येथे जैविक बायो हल्ला, न्यूक्लिअर हल्ला या संबंधाने माॅक ड्रिल करण्यात आली.

रविवार (दि.२६) मे २०२४ ला सकाळी १० ते ११ वाजे पर्यंत वेकोलि जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल कांद्री येथे जैविक बायो हल्ला, न्यूक्लिअर हल्ला संबंधाने माॅक ड्रिल घेण्यात आली.

सदर रंगीत तालीम कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शनत पोलीस स्टेशनचे ०५ अधिकारी १६ पोलीस कर्मचारी, वेकोलि जवाहरलाल नेहरू दवाखाना येथील वैद्यकीय यंत्रणा, रूग्णवाहिका तसेच प्रशा सनिक अधिकारी, वेकोलि सुरक्षा रक्षक, पोलिस पाटील यांचा प्रामुखाने सहभाग होता.

या मॉक ड्रिल मध्ये बचाव संदर्भात मार्गदर्शन करून रेस्क्यु सेंटर तयार करण्यात आले व त्या ठिकाणी जखमींचे नियोजन करण्यात आले. अश्या प्रकारे सदर रंगित तालिम यश स्विरित्या पार पाडण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधित सुगंधित तंबाखु बागवान चे ५६ डब्बे पकडले

Sun May 26 , 2024
– कन्हान पोलीसाची कारवाई एकुण ४०६०० रूपया चा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत हरिहर नगर कांद्री येथे राहते घरी अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखु विक्री करिता साठा करून ठेवलेले बागबान तंबाखुचे एकुण ५६ टिनाचे डब्बे एकुण चाळीस हजार सहाशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अखिलेश वाघमारे यास ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीसानी यशस्विरित्या कारवाई पार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com