मिंधे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

नागपूर :- कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Tens of Thousands Celebrate Master Mandir-Creator Pramukh Swami Maharaj

Mon Dec 19 , 2022
– Dignitaries pay tribute to Pramukh Swami Maharaj  for his unique spiritual and cultural creations worldwide Ahmedabad :- His Holiness Mahant Swami Maharaj along with other leading swamis and dignitaries celebrated Pramukh Swami Maharaj’s establishment of 1,231 mandirs worldwide before an assembly of tens of thousands during the fourth evening programme of the Pramukh Swami Maharaj Centenary Celebrations in Ahmedabad […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!