आ. चंद्रशेखर बावनकुळे लवकरच कन्हान नदीवरील नवीन पुलाची पाहणी करुण नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घघाटन करणार.

संदीप कांबळे –  विशेष प्रतिनिधी

कन्हान-  माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कन्हान नदी वरच्या पुलाची पाहणी करुण लवकरात लवकर कश्या प्रकार उद्घघाटन होईल अशा आशयाचे निवेदन रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

निवेदना मधे सांगण्यात आले की पुलाच काम पुर्ण झाले असून त्याची आपन एकदा पाहणी करुण आपल्या स्तरावर आपल्या पद्धति ने लवकरात लवकर उदघाटन कस होईल आणि आम जनतेला येन्या जान्या करीता लवकरात लवकर उपलब्ध होईल या बद्दल विनंती करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रामीण, जयराम मेहरकुळे जिल्हा मंत्री भाजपा, राजेंद्र शेन्द्रे गट नेते कन्हान नगर परिषद, शैलेश शेळके तालुका संपर्क प्रमुख भाजपा, राजेश ठवरे, विशाल मुंजेवार, दामोधर चुलबुले उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

किराणा दुकानात 30 हजाराची चोरी

Sun Jul 31 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 31 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा स्थित शेख बुनकर कॉलोनी स्थित असगर किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या छतावरून अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील स्टीलच्या डब्बयात ठेवलेले 30 हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी सहा दरम्यान घडून आली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी शाहिद अलि असगर अली उमर वय 41 वर्षे रा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com