प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे सदैव कटिबद्ध-भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 3 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात देशाने खूप मोठी आर्थिक प्रगती साधली आहे या यशस्वी 9 वर्षाचा सुवर्णकाळचे औचित्य गौरवास्पद आहे तसेच नागपूर विधानपरिषद सदस्य माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची विकासपुरुष भूमिका असून यांच्या विकासात्मक विचारशैली प्रभावित असून आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक समाजाच्या शेवटच्या खटकाला न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मौलिक मत भाजप पदाधिकारी व ज्येष्ठ समाजसेवक अजय अग्रवाल यांनी हमालपुरा स्थित माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या प्रयत्न जनसंपर्क कार्यालयांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या हमालपुरा स्थित प्रयत्न जनसंपर्क कार्यालय च्या वतिने 3,4 व 5 सप्टेंबर या तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला

या तीन दिवसीय शिबिराचे उद्घाटन भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कामरान भाई जाफरी,राजेश खंडेलवाल,श्रावण केळझळकर,राज हडोती,दिनेश शरण,पंकज वर्मा,विजय कोंडुलवार, गोपाल सिरिया, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे - राज्यपाल रमेश बैस

Mon Sep 4 , 2023
– सामाजिक, राष्ट्रहित साध्यक रण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस – राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – महाकाली संस्थेच्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटनhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 वर्धा :- देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टिकोन ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com