तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन (सन 2023- 2024) करिता क्रीडा शिक्षक यांची बैठक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाने दि. २१.७.२०२३ रोजी दुपारी १२ वाजता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन विषयावर सन २०२३-२४ क्रीडा शिक्षकांची व मौदा तालुका शिक्षकांची संयुक्त बैठक घेण्यात आली.ह्या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक तसेच माया दुबळे , तापटे व महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा. वंजारी व कामठी तालुक्याच्या तालुकासंयोजक प्रा. मल्लिका नागपुरे उपस्थित होत्या. तसेच सर्व कामठी व मौदा तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक मिळून एकूण 80 शिक्षक या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी सर्व शिक्षकांना आनलाईन मार्गदर्शन केले व त्याचे प्रात्यक्षिक प्रोजेकट्टरवर समजावून सांगितले आणि येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्यावर मात कशी करता येईल हे सांगितले व ऑनलानईचे महत्व सर्वांना पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन मौदयाच्या निर्वाण आणि आभार प्रदर्शन सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रा. मल्लिका नागपुरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Trashion Show-Waste to Wow: Celebrating Nagpur's Achievers and Environment Sustainability.

Sat Jul 29 , 2023
Nagpur :- Swacch Association, in collaboration with Cindrebay School of Design, Nagpur, AdmAArk Events, Avinya Nirman and Design Private Limited (ANDPL), Nagpur Municipal Corporation (NMC), Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) and Let’s Transform Academy are proud to present the much-awaited “Trashion Show- Waste to Wow.” The event aims to celebrate the city’s achievers from diverse backgrounds […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!