नागपूर : शहिद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे हुत्ताम्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, अधीक्षक निलेश काळे यांचेसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हु
शहिद दिनानिमित्त अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com