रामायणकार महर्षी वाल्मीकी यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर :- प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करुन देणारे आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणा-या रामायण या महाकाव्याचे रचनाकार, आदिकवि महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.

महावितरणच्या विद्युत भवन या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - जिम्नॅस्टिक्स, मॉडर्न पेंटॅथलॉनमुळे महाराष्ट्राची घोडदौड कायम!

Sat Oct 28 , 2023
– महाराष्ट्र अग्रस्थानावर पणजी :- जिम्नॅस्टिक्स, मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारातील ‘पदकलुटी’च्या बळावर गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राने घोडदौड कायम राखताना पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे. जिम्नॅस्टिक्सपटूनी पाच सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. तर मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी पदकांची लयलूट करताना पाच सुवर्ण पदकांसह (३ रौप्य, ३ कांस्य) एकूण ११ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!