नागपूर :- भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या विद्युत भवन येथील कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी पुष्पहार अर्पण करीत डॉ. कलाम यांच्या स्मृतिस अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com