– राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन नागपूर :- आपल्याला काय मिळाले या पेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नागपूर विधानभवन येथे आयोजित 50 व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संसदीय कार्य प्रणालीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम […]