महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रमाई नगर अद्याप तहानलेलेच, पाण्यासाठी एस डी ओ सचिन गोसावी यांना निवेदन

Fri Mar 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील रमाई नगरातील जवळपास 50 ते 60 घरांमधे पाईपलाईन असून सुद्धा नगर परिषद द्वारा पाणी पुरवठा केला जात नाही, पाण्या अभावी आजही रमाई नगरातील रहिवासी तहानलेलेच आहेत. येथील नागरिकांच्या मागणी चे निवेदन भाजप पदाधिकारी उज्वल रायबोले, शंकर चवरे,ऋषी दहाट यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांना सोपविले. यावेळी माजी नगरसेवक लालसिंग यादव, प्रतिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!