मुंबई :-मुंबई महानगर विद्युत वितरण सेवेत कार्यरत असलेल्या अडाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीला सरळ मदत पोहोचविण्यासाठी अडाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय या कंपनीत कामगारांच्या मागण्यासाठी होत असलेला असंतोष दाबण्यासाठी राज्य सरकारने चक्क इसमा कायद्याचा ~ आवश्यक सेवा संप प्रतिबंध कायद्यात अवलंब करून राज पत्रात अधिसूचना जाहीर केली असून अडाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीत सहा महिन्यासाठी कोणत्याही कामगारांच्या संपात बंदी घातलेली आहे!
Fri Jul 19 , 2024
यवतमाळ :- उमरसरा परिसरातील न्यु गिलाणी नगरात आज आषाढी एकादशीनिमित्त वृक्षाराेपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम रोटरीचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्ष किसनराव बडवणे, सचिव अरविंद गुरनूले, माजी नगरसेवक पंकज देशमुख, रविंद्र सेत, दत्तात्रय मुक्कावार, प्रकाशराव काकडे, माणिकराव मस्के, दिपक सवाने, निलिमा देशपांडे, अनिता गुरनूले, मिनाक्षी शेलेकर, प्राची वैद्य, मेघा निलावार, माया सुने, किरण देशकर, […]