महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी बैस यांनी पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील वाढवण येथे 76,200 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट  बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता

Thu Jun 20 , 2024
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे बंदर उभे राहील. या प्रकल्पाची अंमलबजावणी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com