संदीप कांबळे, कामठी
कन्हान ता प्र 01 –भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा अंतर्गत कन्हान येथील प्रभाग क्रमांक 05 धरम नगर, अशोक नगर, सुरेश नगर, रायनगर कन्हान येथे 1 में महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्त रामटेक विधानसभेचे नेते रामभाऊ दिवटे जिल्हा महामंत्री ओ बी सी आघाडी यांच्या नेतृत्वात आणि डॉ मनोहर पाठक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कन्हान शहर यांच्या प्रमुख उपस्थित मधे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्य दी 4 में ला रामटेक येथे महाराष्ट्र दिन सोहळा व विविध सामाजिक क्षेत्रात काम करनाऱ्या मान्यवारांचे सत्कार गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचे निमंत्रक पत्रक प्रत्येक घरी आज वाटन्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रा यांनी केले आणि आभार प्रदर्शन शैलेश शेळके तालुका संपर्क प्रमुख भारतीय जनता पार्टी यांनी केले. या वेळी प्रामुख्याने रामभाऊ दिवटे जिल्हा महामंत्री ओ बी सी आघाडी नागपुर जिल्हा ग्रा, डॉ मनोहर पाठक अध्यक्ष भाजपा कन्हान शहर, रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रा, सौ तुळजाताई रामटेक माजी सरपंच कन्हान, शैलेश शेळके, प्रतीक्षा चवरे, नारायण गजभिये, विककी नवघरे, राहुल रामटेके, शुभम आंबागडे, यश ढोके, आदित्य चिंचुलकर, सेवानंद कोरवते, रिषि चवरे, अमन घोडेस्वार, ऋषभ बावनकर उपस्थित होते.
महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसा निमित्त गरजा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाचे पत्रक वितरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com