मदरसा आधुनिकीकरणासाठी शासनाकडून अनुदान

– 11 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव आमंत्रित

नागपूर दि.31 : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2021-22 राज्य शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मदरसांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
सर्व पात्र मदरसांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा ) येथे दिनांक 11 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती -शिवानी दाणी वखरे

Mon Jan 31 , 2022
– चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेची स्थिती  आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या विकासदराचे अंदाज – जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार २०२१-२२ आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होणार आहे. बँकेने जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा वाढीचा दर चालू वर्षी काय राहील याचे सुधारित अंदाज प्रसिध्द केले आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थ व्यवस्था ८.३% दराने वाढेल असा बँकेचा सुधारित अंदाज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com