मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सत्कार

अमरावती :-   मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांचा यांचा अमरावती भेट प्रसंगी शासकीय विश्रामगृहात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकरी डॉ. विलास नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुलीस पाटील कृती समितीने उपमुख्यमंत्री को सौपा मांगो का ज्ञापन 10 जनवरी से पहले होगी बैठक

Sat Dec 24 , 2022
पारशिवनी:- 24/12/2022 महाराष्ट्र राज्य पुलीस पाटील कृती समिती 2022 व्दारा राज्य के पुलीस पाटीलोकी प्रलंबित मांगो का ज्ञापन राज्य के उपमुख्यमंत्री , गृह तथा वित्त मंत्री मा.ना.देवेन्द्र फडणवीस को हाल हि नागपूर स्थित विधान भवन में प्रत्यक्ष भेट कर दिया गया । इस प्रतिनिधी मंडल में पुलीस पाटील संघटन महाराष्ट्र राज्य के अध्यक्ष दिपक पालीवाल , न्यू गाव कामगार पुलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com