सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे, कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही – अजित पवार

नागपूर दि. २३ डिसेंबर :- सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला.

काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावरुन निर्वाणीचा इशाराच यावेळी दिला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिशा सालियन मृत्यु प्रकरणी एस आय टी चौकशी करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Dec 23 , 2022
नागपूर दि. २२ : “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एस आय टी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com