उत्कृष्ट छायाचित्रीकरणाबद्दल उदय चाकोते यांचा सत्कार

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गतवर्षी पार पडलेल्या युवा महोत्सवात केलेल्या उत्कृष्टरित्या छायाचित्रीकरणाबद्दल अमरावती शहरातील युवा छायाचित्रकार व चाकोते फोटो स्टुडिओचे संचालक उदय चाकोते यांचा समता सप्ताह समारोहप्रसंगी डॉ. के.जी. देशमुख सभागृहात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, कुलगुरुंचे स्वीय सहायक राम जाधव, अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर तसेच वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असणारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बिना अपील के किसी भी आवेदन पर सूचना नहीं 

Wed Apr 12 , 2023
– आवेदकों को परेशान करने के लिए सूचना अधिकारियों का नया फंडा,कार्रवाई के लिए महासंघकी तयारी सुरु नागपुर:- सूचना का अधिकार अधिनियम, 2005 के तहत सूचना के अधिकार आवेदन के किसी भी विषय की जानकारी आवेदक को तब तक नहीं दी जानी चाहिए जब तक कि राज्य सूचना आयोग कार्यालय में प्रथम अपील एवं द्वितीय अपील दायर नहीं की जाती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com