क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अभिवादन

  मुंबई, दि. 3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

'दिलखुलास' कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत

Mon Jan 3 , 2022
मुंबई, दि. ३ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात औद्योगिक मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत पुनःप्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.             लोकआग्रहास्तव या मुलाखतीचे पुनःप्रसारण मंगळवार, दि. ४ जानेवारी, बुधवार दि. ५ जानेवारी आणि गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या अॅपवरून सकाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com