KKM7: राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते उदघाटन

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रतापनगर मैदानात नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त लोहित मतानी, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, महाराष्ट्र व्हॉलिबॉल फेडरेशनचे अजित पाटील, विजय डांगरे, सुनील हांडे, आयोजन समितीचे विशाल लोखंडे, नीरज दोंतुलवार, नितीन महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले.स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

"राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण

Sat Jan 18 , 2025
– दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान” नवी दिल्ली :- राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!