संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 26:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत सदस्य प्रीती मंगेश मानकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय जागेवर अतिक्रमन करून बांधकाम केल्याची तक्रार खैरी ग्रामवासी श्याम मारोतराव ठाकरे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेंल्या चौकशी अंती कोर्ट विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषद नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी अधिकारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1),(ज-3)व 16 अनव्ये ग्रा प सदस्य प्रीती मंगेश मानकर यांना सदस्यपदावरून अपात्र घोषित केले.
खैरी ग्रा प सदस्य अपात्र घोषित
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com