संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घ्यावा
कामठी :- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराचा व त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यायला पाहिजे स्वच्छतेची सुरुवात गावापासून झाली पाहिजे, गाव सुखी तर देश सुखी याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात त्यांनी दिवसभर झाडलोट केली व रात्री आपल्या कीर्तनातून शिक्षणा बद्दल महत्व सांगत ते अंधश्रद्धा ,जातीयवाद, दैववाद, अज्ञान याबाबत समाजाचे प्रबोधन करून समाज जागृत केल्याचे मौलिक प्रतिपादन मिथुन चांदोरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मूर्ती मंडळ गौतम नगर कामठी च्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त पोरवाल कॉलेज समोरील रमाई पार्क येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त करून संत गाडगेबाबा यांच्या जीवणावर प्रकाश टाकला.यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण द्विपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी राजु गजभिये, अँड सचिन चांदोरकर,धर्मपाल नागदेवे, प्रशांत नगरकर, सुबोध चांदोरकर,ऍड मिथुन चांदोरकर, रवि चाहांदे,रितेश सवाईतूल,अनिरूध्द तांबे, हेमराज डांगे, शशीकांत तांबे, राहुल चांदोरकर,सुबोध मेश्राम,रोशन दहाट, सुधीर मेश्राम, अनिल वासे, सजंय चांदपुरकर, शेंवता अशोक चांदोरकर, किरन अनिरूध्द तांबे डॉ आंबेडकर स्मृति मंडळ गौतम नगर कामठीचे कार्यकारिणी मार्गदर्षक आद. भंते नागदिपंकर,महाथेरो गुणरत्न तांबे, अध्यक्ष, सचिन अषोक चांदोरकर, सचिव गणेष डांगे, कोषाध्यक्ष सहसचिव राजु गजभिये सुबोध चांदोरकर,ज्योती नागदेवे,रीतेष सवाईथुल, उपाध्यक्ष विजय चांदोरकर,विलास नागदेवे,अनुप सोनडवले, संघटक अविनाष गजभिये,अंकेक्षक धर्मदिप शेन्डे,अष्विन बावनगडे,समन्वय समिती गणेष तांबे,धर्मपाल नागदेवे,प्रषांत नगरकर,अनिरूध्द तांबे ,सुबोध मेश्राम,कार्यकारीणी सदस्य रवि चाहांदे,मिथुन चांदोरकर,अनिल बोरकर,रूपेष गजवे,आकाष डोंगरे,हेमराज डांगे,शषिकांत तांबे,सल्लागार माधुरी गजवे, सुरेखा चांदोरकर,सत्यभामा फुले,कुनाल गजवे आदींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला .