24 डिसेंबर ला कामठीत मंडई उत्सव.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 23 : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मंडई उत्सव समिति कामठी च्या वतीने 24 व 25 डिसेंबर ला दोन दिवसीय मंडई उत्सव चे आयोजन रुईगंज मैदानात करण्यात आले आहे.

शनिवार 24 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजता मंडई उत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमा अंतर्गत 24 डिसेंबर ला सायंकाळी साडे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत विदर्भातील प्रसिद्ध या आर्केस्टा कार्यक्रम 25 डिसेंबर ला सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खडी गम्मत व दंडार कार्यक्रम तसेच सायंकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत विदर्भातील प्रसिद्ध लावणी नृत्य कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. पासून खड़ी गम्मत सह डंडार कार्यक्रम घेण्यात येईल तेव्हा या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडई उत्सव समिति कामठी च्या वतीने अध्यक्ष शेषराव ढबाले,कार्याध्यक्ष राजन सिंग, उपाध्यक्ष प्रकाश शुक्ला,राहुल कुशवाहा,शरद भूषणवार,विशाल गिरी,पंकज वर्मा,कैलास मलिक,विजय कोंडुलवार, भोलासिंग बैस,ऍड आशिष वंजारी, रमेश मेहरोलिया,चंदू पडोळे,तसेच सुनील इंगोले,शेरु संगेवार,संजीव मेश्राम, नत्थुसिंग नरबरीया, पुष्पराज मेश्राम, नरेश नागपुरे,नरेश नायडू,श्यामु महेंद्र,डॉ प्रकाश सुपारे, कमालभाई हसन, नेमचंद ढेंगे,डॉ दिलीप अग्रवाल,कल्पनाबाई तांबे,किशोर गेडाम आदींनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संसदीय अभ्यासवर्गात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांचे सोमवारी मार्गदर्शन

Fri Dec 23 , 2022
नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com