जाखेगावात श्रमदान स्वच्छता अभियान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नुकतेच संपन्न झालेले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून कामठी तालुक्यातील जाखेगाव गावात सरपंच भारती भोयर यांच्या नेतृत्वात श्रमदान स्वछता अभियान राबविण्यात आले.या अभियानात सरपंच भारती भोयर,उपसरपंच सुभाष क्षीरसागर व,सचिव गिरीधर उईके, ग्रामपंचायत सदस्य लता मानवट कर,वनिता आखरे, सुनंदा आखरे, सुरज मानवटकर,अमिता ठवरे यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक श्यामराव मांनवटकर,भोजराज गजभिये, ओमप्रकाश आखरे,ज्ञानेश्वर आखरे, अरुण ठवरे,ईश्वर मानवट कर,रमेश क्षीरसागर, सतीश आखरे, नामदेव जाधवकर,शारदा मानवटकर,आरती मानवटकर,सायकाबाई ढोके, छाया रामटेके, दमयंती ठवरे,अशोक राऊत ,अर्चना मानवंटकर,संगीता ठवरे, शालिनी मानवटकर व समस्त गावकऱ्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवीत श्रमदान करून गाव स्वच्छ केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टी समतादुत यांनी शासकीय मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह नांदा(कोराडी)येथे थाटात साजरा केला समतापर्व

Mon Apr 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका कामठी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त समतापर्वात सामाजिक न्याय विभागाचे शासकीय मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह नांदा(कोराडी)ता. कामठी येथे समता पर्व निमित्त वकृत्व स्पर्धा व भीम गीत गायनाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com