मनपात गुलाबपुष्पाने महिलांचे स्वागत

नागपूर : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेमध्ये येणा-या प्रत्येक महिलांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून उद्यान विभागाद्वारे मनपातील सर्व कर्मचारी तसेच अभ्यागत महिलांना प्रवेशद्वारावर गुलाबाचे फुल देउन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मनपाच्या या उपक्रमाने भारावलेल्या महिलांनीही या सन्मानाचे कौतुक करीत शुभेच्छांचा स्वीकार केला.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 153 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Mar 9 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (8) रोजी शोध पथकाने 153 प्रकरणांची नोंद करून 65900 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com