अमरदिप बडगे
गोंदिया – तिरोडा पंचायत समिती येथे शाळा बाह्य अनियमित व स्थालांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी जागर बाल हक्काचा उपक्रम बालकांचा मोफत व शक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालंकाना शाळेच्या प्रवाहात आणणे जिल्ह्यातील३ ते १८ अनिमियत व स्भालांतर मुलांना दाखल करणे,मिशन झिरो ड्डाँपआऊट गाव पातळीवर राबविण्यात येणार यावर दि ५ जुलै पासून मोहीम राबविण्यात येणार आहे स्विसतर चर्चा करण्यात आली सभेच्या अध्यक्ष स्थानी सतिश लिल्हारे खंड विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ,यावेळी गटशिक्षणाधिकारी एम डी पारधी,डी बी साकुरे,संतोष पारधी, नरेश शहारे,देविदास हरडे,तालुका बालरक्षक,समन्वक ,अमोल आर डोंगरदिवे, उपसभापती हुपराज जमईवार प्रामुख्याने उपस्थित होते.