दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 19, मंगळवार 20 व बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कळसूत्रीकार मीना नाईक यांनी आपल्या सादरीकरणातून बालकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीने नुकताच पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कोणकोणते विषय हाताळले आहेत, तसेच त्यांची ही कला काय आहे याबाबतची माहिती त्यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Industry-Academia Conclave 2022 at Symbiosis School of Planning Architecture and Design, Nagpur

Sat Dec 17 , 2022
Nagpur :-Symbiosis School of Planning Architecture and Design Nagpur, under the Training and Placement Cell has conducted an Industry-Academia Conclave 2022 recently in a hybrid mode to strengthen the bond between Industry and Academics. The agenda of the event was to bridge the gap between Industry & Academics by Collaboratively working on research & creative ideations, which will help the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!