‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22 व गुरुवार दि. 23 मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

21 मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो. वन संवर्धन आणि वन संरक्षणासाठी शासनस्तरावर विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. या योजना व उपक्रमांची माहिती प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांनी विस्तृत आणि उपयुक्त माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भावी काळ हा व्यक्तीपेक्षा सौहार्द-सहकार्याने राहणाऱ्या समुहाचा - माता अमृतानंदमयी देवी

Tue Mar 21 , 2023
Ø नागपुरात सी-20 परिषदेच्या प्रारंभिक सत्रांना सुरुवात Ø जगातील 26 राष्ट्रांचे 357 प्रतिनिधी सहभागी Ø नागरी संस्थांनी दुर्लक्षितांचा आवाज व्हावे- डॉ. सत्यार्थी Ø नागरी समाजाची भक्कम प्रणाली असण्याची गरज –फडणवीस नागपूर :- भावी काळ हा कोणा एका व्यक्तीचा राहणार नसून सहकार्य आणि सामंजस्याने राहणाऱ्या समुहाचा असेल. त्यासाठी प्रत्येकाने समावेशकतेच्या सार्वत्रिक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे प्रतिपादन सी-20 इंडिया परिषदेच्या अध्यक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com