नागपूर :-इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन च्यावतीने पत्र परिषदेमध्ये धवल पाठक यांनी पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी, दोन दिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स चे आयोजन नैवेद्यम एस्टोरिया कलमना मार्केट येथे १३ व १४ ऑक्टोबर रोजी करण्याचे आयोजिले आहे. असे पत्रकारांना पाठक यांनी सांगितले. मंचावरील मनीषा कारमोरे, वंदना व्यास, अध्यक्ष शुभा माहेश्वरी, आशा सारडा, माधुरी जोशी आणि दिलीप चव्हाण उपस्थित होते.