येरखेड्यात लाकडी राफटर ने मारून जख्मि.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यात फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत बोलत असताना आरोपीने आज एक को देखना है असे बोलून फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर लाकडी राफटर ने मारून जख्मि केल्याची घटना सायंकाळी सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी तोसलाल साहू वय 55 वर्षे रा सदाशिव नगर ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी सतीश जागडे वय 35 वर्षे रा राजुमडी मोहल्ला कामठी विरुद्ध भादवी कलम 324 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

10 वी 12 वी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना नोंदणीसाठी 31 ऑक्टोबरची मुदत

Thu Oct 5 , 2023
नागपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी व 12 वी च्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध्‍ा करण्यात आली आहे. परिक्षेसाठी नियमित नोंदणीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र आता ऑनलाईन नाव नोंदणी विलंब शुल्कासह 15 ऑक्टोबर तर अतिविलंब शुल्कासह 31 ऑक्टोबरपर्यत करता येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com