प्रशिक्षण शिबिराचा समारोप

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत गटस्तरीय कार्यक्रम व्यवसायिक ब्युटी केअर अँड पार्लर मॅनेजमेंट प्रशिक्षण शिबिराचे समारोप करण्यात आले . नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग माननीय कांचन वाणी कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय एक चंदन नगर नागपूर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जमील अन्सारी गुणवंत कामगार प्रमुख पाहुणे लीला  गायगोले माजी सल्लागार समिती सदस्य विजया कदम प्रशिक्षिका जयश्री गजवे सर्व पाहुण्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन हेमंत जवंजाळ केंद्रप्रमुख आभार शुभदा बळकोटे केंद्र महिला कल्याण यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com