नासुप्र येथे इंदिरा गांधी यांची १०५वी जयंती साजरी

नागपूर : भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान ‘भारतरत्न’, ‘शक्ती स्वरूप’  इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) यांची १०५वी जयंती आज शनिवार, दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त अविनाश कातडे यांच्याहस्ते  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘नासुप्र’मध्ये आस्थापना अधिकारी विजय पाटील, सहाय्यक अभियंता  झोडे, सहायक आस्थापना अधिकारी डे आणि शाखा अधिकारी  बुरले तसेच ‘नासुप्र’ व ‘नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दखणे हायस्कुल चा शालेय खो-खो स्पर्धेत दबदबा कायम

Sun Nov 20 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत बळीराम दखने हायस्कुल कन्हानच्या विद्यार्थी खेडाळुनी खो-खो वयोगट १७ मुले व वयोगट १४ मुले स्पर्धेत विजय प्राप्त केला. वयोगट १७ मुली च्या स्पर्धेत तालुक्यातुन विजय प्राप्त करून जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच १४ वयोगटात कुस्ती स्पर्धेत प्रियंका कोठेकर हीने विजय प्राप्त करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com