राज्यपालांच्या हस्ते मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ

मुंबई :-18 व्या मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ( दि.15) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन आला. 

यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, बांधकाम व्यावसायिक डॉ निरंजन हिरानंदानी, आयोजक अनिल सिंह, विवेक सिंह आदी.उपस्थित होते.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मुंबई मॅराथाॅनसाठी ५५ हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिम्नॅस्टिक्समध्ये समर वानकर आणि अद्विता चेलानी विजयी खासदार क्रीडा महोत्सव

Sun Jan 15 , 2023
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जिम्नॅस्टिक स्पर्धेत 10 वर्षाखालील वयोगटात मुलांमध्ये समर वानकर आणि मुलींमध्ये अद्विता चेलानी विजयी ठरले. काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स प्रकारात शिवाजी जिम्नॅस्टिक क्लबचा समर आणि अल्टीमेट जिम्नॅस्टिक क्लबची अद्विता यांनी बाजी मारली.खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत जिम्नॅस्टिकस स्पर्धेचे उदघाटन समारंभ धनवटे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com