“ऋतु हिरवा ऋतु बरवा” कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

नागपूर :-गांधीनगर शारदा महिला मंडळातर्फे श्रावणाच्या निमित्ताने ऋतु हिरवा ऋतु बरवा या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटय कलावंत राजेश चिटणीस, माजी महापौर कुंदा मसुरकर, माजी नगरसेविका विनया फडणवीस, माजी नगरसेविका परिणीता फुके होते.

या कार्यक्रमात महिलांसाठी भरपुर स्पध्रेचे आयोजन करण्यात आले,पाहुण्यांचं स्वागत पुष्पा शिवणकर, विणा वडेट्टीवार, स्मिता केदार यांनी केलं, स्पध्रेत चे विजेते आहे मनिषा संतोषवार, स्मिता केदार, मालती दुशेटीवार,जयश्री टोणगावकर, वांसती साहु आणि श्रावण सुंदरीचा सन्मान उत्कर्षा पलिकुंङवार हिला देण्यात आलं स्पध्रेचे छान नियोजन माधवी मेलग,मंजुषा तातावार यांनी केलं स्पध्रेचे परिक्षण रमेश सातपुते यांनी केलं कार्यक्रमाचा संचालन गीता काळे, आभार मनिषा संतोषवार यांनी केलं या कार्यक्रमाला महिलाचां भरपूर प्रतिसाद मिळाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांगांना ट्रायसिकलचे वितरण आज

Mon Aug 26 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या, सोमवार, दि. २६ ऑगस्टला नागपूर शहरातील अस्थिव्यंग दिव्यांगांना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण होणार आहे. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स (हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या शेजारी) येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com