गृह मंत्रालयाची वृक्षारोपण मोहीम पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने सर्वांना प्रेरित करेल : पंतप्रधान

नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका ट्विट संदेशात माहिती दिली की, गृह मंत्रालयाच्या ‘अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमे’ अंतर्गत, 4 कोटी रोपे लावण्यात आली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही मोहीम राबवल्याबद्दल शाह यांनी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे अभिनंदन केले .

शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

“उल्लेखनीय कामगिरी! पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या दिशेने गृह मंत्रालयाची ही वृक्षारोपण मोहीम प्रत्येकाला प्रेरित करणारी आहे. ”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी सीबीआयकडून सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला अटक, तपासादरम्यान सुमारे 42.70 लाख रुपये केले हस्तगत

Sat Aug 19 , 2023
मुंबई :- मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) एका अधीक्षकाला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या आणि स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. मुंबई येथील भिवंडी आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागातल्या (सीजीएसटी) या अधीक्षकाविरोधात आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणात तडजोड करण्यासाठी या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com